Type Here to Get Search Results !

बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा लिरिक्स | Buddh Deva Tujhi Gyan Ganga Bhajan Lyrics

Buddh Deva Tujhi Gyan Ganga Bhajan Lyrics


बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा लिरिक्स


बुद्ध देवा  तुझी ज्ञान गंगा
बुद्ध देवा  तुझी ज्ञान गंगा
मार्ग दावी आम्हाला प्रसंगा

रंजले गांजले जीव सारे,
दुख त्यांच्याच व्यायास कारे
तूच रे चालविशी अपांगा,

बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा
जीवनाच्या सुखाला त्यगुणी,
बोधिसत्वास जाशी मिळूणी

त्यागुणी मोह माया कुसंगा,
बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा
बुद्ध धम्मास संघास आम्ही,

शरण जातो तुझे सर्व प्रेमी
सोडूणी अंध या सर्व संगा,
बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
close button